Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गृहमंत्र्यांविरुद्ध भाजपचे आंदोलन

गृहमंत्र्यांविरुद्ध भाजपचे आंदोलन

Related Story

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर खंडणी प्रकरणी आरोप केले आहे. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी भाजपने राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत एकच आक्रोश केला.

- Advertisement -