Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पिण्याच्या पाण्यासाठी भाजपची निदर्शने

पिण्याच्या पाण्यासाठी भाजपची निदर्शने

Related Story

- Advertisement -

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे नगरपालिके समोरून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज, शुक्रवारी उपोषण करण्यात आले. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -