Monday, October 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राणेंना कार्यकारिणीतून डावललं, चित्रा वाघ, शेलारांना संधी

राणेंना कार्यकारिणीतून डावललं, चित्रा वाघ, शेलारांना संधी

Related Story

- Advertisement -

भाजपकडून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्याने स्थापना करण्यात आल्यानंतर आता अवघ्या ४ महिन्यांत राष्ट्रीय कार्यकारिणीची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना डावलण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील ४ नवे चेहरे कोण आहेत? वरुण गांधींना कार्यकारिणीतून का बाहेरचा रस्ता दाखवण्यता आला? याबाबत जाणून घ्या.

- Advertisement -