Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'भाजपा ड्रॅगन फ्रुटवरुन करतेय स्वतःची ब्रँडिंग'

‘भाजपा ड्रॅगन फ्रुटवरुन करतेय स्वतःची ब्रँडिंग’

Related Story

- Advertisement -

गुजरातमध्ये भाजपा सरकारने ‘ड्रॅगन’ या प्रसिध्द फळाचे नाव बदलून ‘कमलम’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात या नामांतरावरुन चर्चांना उधाण आले आहे. या चर्चेत आता राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी या नामांतराला विरोध दर्शवला आहे. ‘भारतीय जनता पार्टीने स्वतःची ब्रँडिंग ही फळांवर सुद्धा करण्यास सुरुवात केलेली दिसते. भविष्यात हिंदुस्थान एयवजी कमलास्थान असा उल्लेख करतील कि काय अशी शंका मनामध्ये निर्माण होते. अशी टीका तपासे यांनी केली आहे.

- Advertisement -