घरव्हिडिओभाजप नगरसेवकांचं महापौर दालनाबाहेर आंदोलन

भाजप नगरसेवकांचं महापौर दालनाबाहेर आंदोलन

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णसंख्या रोखण्यासाठी व्यापक लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबईतील नागरिकांना मोफत आणि त्वरित लस द्या, अशी मागणी करत भाजप नगरसेवकांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनाबाहेर आंदोलन केलं. कोविड लस द्या..! लस द्या..सर्वांना मोफत लस द्या, सर्वांना त्वरित लस द्या…मुंबईकरांचे प्राण वाचवा..! अशा घोषणा देत भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनाबाहेर जोरदार निदर्शने केली.

- Advertisement -