घरव्हिडिओ२०२० पासून अहवाल का दडवून ठेवला'?

२०२० पासून अहवाल का दडवून ठेवला’?

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना दिलेला महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या रॅकेटबद्दलचा अहवाल हा फुसकी लवंगी आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत अहवाल हा लवंगी आहे की atom बॉम्ब हे लवकरच कळेल, असा हल्लाबोल फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.

- Advertisement -