Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राजेश टोपेंच्या राजीनाम्याची भाजपकडून मागणी

राजेश टोपेंच्या राजीनाम्याची भाजपकडून मागणी

Related Story

- Advertisement -

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क आणि ड वर्गाच्या परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणात खात्याच्या काही अधिकाऱ्यांचाच हात असल्याचे उघड होऊ लागल्याने या परीक्षेतील गोंधळाची थेट जबाबदारी आता आरोग्यमंत्र्यांवर आली आहे. ही परीक्षा देणाऱ्या सुमारे १० लाख उमेदवारांचे नुकसान केवळ माफी मागून किंवा दिलगिरी व्यक्त करून भरून निघणारे नसून विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा देऊनच प्रायश्चित्त घ्यावे, अशी मागणी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

- Advertisement -