Monday, January 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक

भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक

Related Story

- Advertisement -

कोपर खैरणे येथील भाजपाचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांना कोपर खैरणे पोलिसांनी अटक केली आहे.
संदीप म्हात्रे यांनी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.

- Advertisement -