- Advertisement -
2024 च्या निवडणूकीत भाजपाला चितपट करण्यासाठी विरोधी बाकावर बसलेल्या पक्षांनी इंडिया अलायन्स तयार केलीये. भाजपने विरोधी पक्षांची आघाडी फोडण्यासाठी मोठा डाव रचलाय. भाजपाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठी ऑफर देण्यात आल्याची बातमी समोर येतेय. नेमकं प्रकरण काय?, जाणून घेऊयात.
- Advertisement -