Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हिंदू जन आक्रोश मोर्चात भाजपा-शिंदे गटातील नेत्यांची उपस्थिती

हिंदू जन आक्रोश मोर्चात भाजपा-शिंदे गटातील नेत्यांची उपस्थिती

Related Story

- Advertisement -

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी आज मुंबईत सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा सुरू आहे. दादरमधील छत्रपती शिवाजी पार्कमधून सुरू झालेला आणि प्रभादेवीमधील कामगार मैदानाजवळ या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी हे मोर्चेकरी रस्त्यावर उरले होते.

- Advertisement -