Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गाण्यातून मांडली भाजपाची विचारधारा

गाण्यातून मांडली भाजपाची विचारधारा

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या प्रचारगीतानंतर आता भाजपचे देखील प्रचार गीत लॉन्च करण्यात आले आहे. हे प्रचारगीत गीतकार गुरू ठाकूर, आणि गायक अवधुत गुप्ते यांनी तयार केले आहे. सत्तेत असलेल्या भाजपचे प्रचारगीत तयार करताना या दोघांसमोर नेमकं काय आव्हान होते हे जाणून घेऊयात.

- Advertisement -