घरव्हिडिओकर्नाटकमध्ये कमळ फुलणार - राम शिंदे

कर्नाटकमध्ये कमळ फुलणार – राम शिंदे

Related Story

- Advertisement -

कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस यशस्वी होणार असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते आणि राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली. येत्या २ ते ३ दिवसांमध्ये कर्नाटकमध्ये कमळ फुलणार असे त्यांनी यावेळी वेळी सांगितले.

- Advertisement -