Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'मागासवर्गीयांवर अन्याय करणारा सरकारचा निर्णय'

‘मागासवर्गीयांवर अन्याय करणारा सरकारचा निर्णय’

Related Story

- Advertisement -

पदोन्नतीत कोट्यातील १०० टक्के पदे कोणत्याही आरक्षणाचा विचार न करता, भरता येतील, असा ठाकरे सरकारने निर्णय घेतला होता. त्याच निर्णयावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर आरोप केला आहे. मागासवर्गीयांच्या ३३ टक्के जागा आहेत, त्याच्यावर घाला घालण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -