Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नॉटरिचेबल नितेश राणे अखेर अवतरले

नॉटरिचेबल नितेश राणे अखेर अवतरले

Related Story

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीवेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख आणि शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील चाकू हल्ला प्रकरणी अटकेची टांगती तलवार असल्याने अज्ञातवासात असलेले आमदार नितेश राणे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोटया सावंत आज अचानक जिल्हा बँकेत अवतरले. १५ दिवस नॉटरिचेबल असलेले नितेश राणे कुठे होते? असा सवाल उपस्थित होत आहे.

- Advertisement -