Friday, May 26, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कर्नाटकातील काँग्रेस विजयानंतर विरोधकांची पळापळ; फडणवीस नागपूरात,नड्डा मुंबई-पुण्याला

कर्नाटकातील काँग्रेस विजयानंतर विरोधकांची पळापळ; फडणवीस नागपूरात,नड्डा मुंबई-पुण्याला

Related Story

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांत विधानसभेच्या चार मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. कर्नाटकातील पराभवानंतर भाजप खडबडून जागी झाली असून ग्रासरुटवर त्यांनी फोकस केल्याचे दिसत आहे. त्यामुळेच फडणवीस हे तालुका आणि नगर पालिकांतही तळ ठोकणार असल्याचं सांगत आहेत.

- Advertisement -