घरव्हिडिओकल्याणमध्ये भाजपाकडून राज्य सरकारचा निषेध

कल्याणमध्ये भाजपाकडून राज्य सरकारचा निषेध

Related Story

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाकडून रद्द झालेल्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाविरोधात कल्याणमध्ये भाजपने निदर्शने केली. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करत आज राज्यभरात भाजपने आक्रोश आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. कल्याणमध्ये भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडी सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य सरकारच्या भूमिकेमुळे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकार्यांनी केला. भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज हे आंदोलन करावे लागत असल्याची खंत देखील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली.

- Advertisement -