घरव्हिडिओमहिलांनी नृत्य करत केली ओबीसी आरक्षणाची मागणी

महिलांनी नृत्य करत केली ओबीसी आरक्षणाची मागणी

Related Story

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज, शनिवारी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. कोणी हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले आहे. तर लातूरमध्ये चक्क टाळ, मृदुंगाच्या गजरात आरक्षणाची मागणी केली जात आहे. तर अनेक महिलांनी नृत्य करत आंदोलनात सहभाग घेतला आहे

- Advertisement -