Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे सेवा व समर्पण सप्ताह अभियान

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे सेवा व समर्पण सप्ताह अभियान

Related Story

- Advertisement -

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ व्या जन्मदिनानिमित्त भाजपच्या वतीने सेवा व समर्थ सप्ताह अभियान आयोजित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीच आपला जन्मदिवस साजरा करत नाहीत. त्यामुळे भाजपने विचार केला की आपणास त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा व समर्पण सप्ताह अभियान हाती घ्यावं. नरेंद्र मोदींच्या रूपात भारताला खरा नेता मिळाला आहे आणि त्यांनी केलेलं परिवर्तन हे देशाला माहीतच आहे. खर्‍या अर्थाने त्यांनी या देशात परिवर्तन घडवलं, असे गौरवोद्गार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

- Advertisement -