Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ श्री राम मंदिरावरुन भाजप-शिवसेनेत राडा

श्री राम मंदिरावरुन भाजप-शिवसेनेत राडा

Related Story

- Advertisement -

मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला. तर शिवसेनेने देखील शिवसेना भवन येथे भाजपला विरोध केला. यामुळे भाजप-शिवसेना आमने सामने आलेले पाहायला मिळाले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडल्यामुळे वाहतूकीवर देखील त्याचा परिणाम झाला आहे.

- Advertisement -