घरव्हिडिओउद्धव ठाकरेंसोबत दुरावा तर भाजपची राज ठाकरेंशी वाढली जवळीक

उद्धव ठाकरेंसोबत दुरावा तर भाजपची राज ठाकरेंशी वाढली जवळीक

Related Story

- Advertisement -

भाजपचे वरिष्ठ नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत दुरावा आल्यानंतर आता भाजपची जवळीक हिंदुत्वाची धुरा हाती घेतलेल्या राज ठाकरेंसोबत वाढू लागली आहे.

- Advertisement -