Saturday, March 18, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजप २४० तर शिंदे गट ४८ जागा लढवणार ?

भाजप २४० तर शिंदे गट ४८ जागा लढवणार ?

Related Story

- Advertisement -

भाजप आणि शिवसेना युती विधानसभा आणि लोकसभा एकत्र निवडणूक लढवणार आहे. निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून जागावाटप कशी असणार अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. यादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना भाजप २४० जागा लढवणार तर शिंदे गटाकडे ५० हून अधिक जागा लढवण्यासाठी नेते नाही. असे वक्तव्य केलं यामुळे युतीमध्ये नाराजी पसरली आहे.

- Advertisement -