प्रमोद जठारांचं नाणारसाठी रणशिंग!

नाणार रद्द करण्याच्या अटीवर शिवसेनेसोबत युती केल्यानंतर आता भाजपला त्यासाठी पक्षांतर्गत आव्हानांचा सामना करावा लागत आहे.