Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आगामी निवडणुकीत भाजपा-ठाकरे एकत्र लढतील?

आगामी निवडणुकीत भाजपा-ठाकरे एकत्र लढतील?

Related Story

- Advertisement -

शिवसेनेला फोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भाजपाला शिंदेंची साथ मिळाली, मात्र अद्यापही ठाकरेंसोबतच्या युतीच्या चर्चांचे संकेत वारंवार मिळतायत… मग ती ठाकरे फडणवीसांची विधिमंडळात झालेली भेट असो किंवा कटुता मिटवण्यासाठी राऊतांनी फडणवीसांबद्दल केलेलं विधान असो, नेमकी वस्तुस्थिती काय? हे संकेत नेमके कोणते? भाजपा-ठाकरेंची युती होणार का? जाणून घेऊयात-

- Advertisement -