- Advertisement -
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी करण्याचे संकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांसाठी हे अधिवेशन अग्निपरिक्षा असणार आहे. १२ आमदारांचं पुनरागमन हे सरकारची डोकेदुखी वाढवणारी गोष्ट ठरणार आहे.
- Advertisement -