Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विधानभवनात भाजपच्या महिला आमदारांची अनोखी घोषणाबाजी

विधानभवनात भाजपच्या महिला आमदारांची अनोखी घोषणाबाजी

Related Story

- Advertisement -

भाजपच्या महिला आमदारांनी आज विधानभवनात महिला सुरक्षेच्या दृष्टीकोणातून राज्यात घडलेल्या घटनांचा जोरदार निषेध केला. त्याचवेळी ‘उद्धवा अजब तुझे सरकार’, अशा घोषणा देत आंदोलन केलं.

- Advertisement -