घरव्हिडिओशिवसेना-भाजपचे पुन्हा 9 चे गणित

शिवसेना-भाजपचे पुन्हा 9 चे गणित

Related Story

- Advertisement -

शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर 38 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पार पडला. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्य़ा उपस्थित पहिल्या टप्प्यात 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे 9, आणि भाजपच्या 9 आमदारांनी शपथ घेतली. तर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही 9 ऑगस्ट. यामुळे शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात 9 अंकाचा खास योग जुळवून आणण्यात आला होता. याच 9 अंकाने आता अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

- Advertisement -