Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वेबिनारवर होणारी महासभा रद्द करा; भाजप आक्रमक

वेबिनारवर होणारी महासभा रद्द करा; भाजप आक्रमक

Related Story

- Advertisement -

ठाणे महापालिकेची वेबिनारवर होणारी महासभा रद्द करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी आज महाविकास आघाडीविरोधात ठिय्या आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध करण्यात आला.

- Advertisement -