घरव्हिडिओभाजपच्या आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला

भाजपच्या आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला

Related Story

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता भाजपचे आमदार आशिष शेलार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. एकमेकांच्या वक्तव्यावर टीका करण्यासाठी दोन्ही नेते सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेत आहेत.

- Advertisement -