घरव्हिडिओचार लाखांच्या मुद्देमालासह १ इंजेक्शन जप्त, २ जण अटकेत

चार लाखांच्या मुद्देमालासह १ इंजेक्शन जप्त, २ जण अटकेत

Related Story

- Advertisement -

इंजेक्शनचा काळाबाजार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील गंगापूर रोडवर घडली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून तब्बल चार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दोन जणांचा सध्या शोध सुरु आहे.

- Advertisement -