घरव्हिडिओशिरपूरजवळच्या केमिकल कंपनीत स्फोट; अनेक जण जखमी

शिरपूरजवळच्या केमिकल कंपनीत स्फोट; अनेक जण जखमी

Related Story

- Advertisement -

धुळेतील एका मोठ्या कंपनीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिरपूर जवळच्या एमआयडीसी कंपनीत हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच, अनेक जण जखमी असल्याचं सांगितलं जातं.

- Advertisement -