ब्रायडल कलेक्शनसह लेहंगा, साडीवर स्वस्त दरात ब्लाऊज

दादर येथील हिंदमाता मार्केटमध्ये वेगवेगळ्या स्टायलिश आणि डिझायनर ब्लाऊज खरेदीसाठी अनेक लोक दूरहून येत असतात. 150 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत अगदी स्वस्तात- मस्त ब्लाऊज तुम्हीदेखील खरेदी करू शकता