घरव्हिडिओडिजिटल करन्सीसाठी ब्लॉकचेन कशा प्रकारे करणार काम,जाणून घ्या

डिजिटल करन्सीसाठी ब्लॉकचेन कशा प्रकारे करणार काम,जाणून घ्या

Related Story

- Advertisement -

मोदी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात डिजिटलाईजेशनला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी अनेक योजना सादर केल्या आहेत. दरम्यान या योजनेअंतर्गत सरकारने आभासी चनल म्हणजेच डिजिटल करन्सी बाबत महत्वपूर्ण घोषणा केली आहे. दरम्यान यासाठी ब्लॉकचेन टेक्नोलॉजीचा वापर होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हंटल आहे. ब्लॉकचेन टेक्नोलॉजी म्हणजे नेमकं काय जाणून घेऊयात.

- Advertisement -