घर व्हिडिओ 'ब्लड प्रेशर' असेल तर करा हा 'डाएट'

‘ब्लड प्रेशर’ असेल तर करा हा ‘डाएट’

Related Story

- Advertisement -

आजकाल बहुतेक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. अशा लोकांनी फळे, पालेभाज्या आणि इतर प्रथिनेयुक्त आहार घाव्या, जेणेकरून रक्तदाब नियंत्रणात राहतो. उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय.

- Advertisement -