घरव्हिडिओकाय आहेत मार्गदर्शक तत्वे?

काय आहेत मार्गदर्शक तत्वे?

Related Story

- Advertisement -

मुंबईतील इमारतींमध्ये कोरोबाधित रुग्ण अधिक प्रमाणात असून अनेक इमारती सील करण्यात आल्या आहेत. यातील ९० टक्के रुग्ण हे इमारतींमधील आहेत. त्यामुळे महापालिकेने आता या निवासी सोसायट्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे तयार केली आहे.

- Advertisement -