Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार, आरोप-प्रत्यारोप सुरु

मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार, आरोप-प्रत्यारोप सुरु

Related Story

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेच्या ९ विभागांच्या कामाचे ऑडीट करण्यात आले. हे १२ हजार कोटी रुपयांचे ऑडीट आहे. कॅगचा अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात सादर केल्यानंतर आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहेत. कॅगच्या अहवालानुसार चौकशी झाल्यास कोणाची अडचण होईल हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

- Advertisement -