Tuesday, May 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ घाटकोपर पूर्व स्टेशनच्या बाहेर अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा

घाटकोपर पूर्व स्टेशनच्या बाहेर अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा

Related Story

- Advertisement -

घाटकोपर स्टेशनच्या बाहेर असलेल्या दुकानांमध्ये मोठया प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं. त्यावर आज महापालिकेच्या वतीने बुलडोझर फिरवण्यात आला. पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली.

- Advertisement -