घरव्हिडिओप्रभागरचनेचा आराखडा सादर, निवडणूक आयोगाने दिल्या सूचना

प्रभागरचनेचा आराखडा सादर, निवडणूक आयोगाने दिल्या सूचना

Related Story

- Advertisement -

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुबई महापालिकेकडे संपूर्ण देशाचे लक्ष असतं. याच मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. फक्त मुंबई महापालिकेचीच नाही तर राज्यातील इतर १४ महानगरपालिकांच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -