Friday, May 26, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबईसाठी फिल्डींग सुरू, शिंदे-फडणवीस सरकार करणार 125 कोटी खर्च

मुंबईसाठी फिल्डींग सुरू, शिंदे-फडणवीस सरकार करणार 125 कोटी खर्च

Related Story

- Advertisement -

मुंबई कोणाची यावरुन दावे प्रतिदावे सुरु झाले आहेत. वर्षभराहूनही अधिक काळ लांबलेली मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच घोषित होण्याची चिन्ह आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईला कार्यकारीणीची बैठकही घेतली होती. ज्यात ठाकरे गटाला 50 नगरसेवकांचाही आकडा पार करु देणार नाही, असं भाजप नेते आशिष शेलार म्हणाले. आता जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार तब्बल 125 कोटी रुपये खर्च करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

- Advertisement -