- Advertisement -
मुंबईतील भायखळा येथील राणी बागेत महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरणातर्फे फळा, फुलांचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाला चिल्ल्यापिल्ल्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती. ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, श्रेयस तळपदे यांनीही या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी पद्मिनी या देखील इतकी सुंदर पाने फुले बघून हरखून गेल्या. काही फुलांचे फोटोही त्यांनी मोबाईलमध्ये काढले.
- Advertisement -