Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तारकर्लीत पर्यटकांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली

तारकर्लीत पर्यटकांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली

Related Story

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्लीमध्ये पर्यटकांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली आहे. जय गजानन नावाची ही बोट असून, या बोटीत 20 पर्यटक असल्याची माहिती मिळते. बोट बुडाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बचावकार्याकरीता यंत्रणा तैनात करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या 20 जणांपैकी 16 जणांचा जीव वाचवण्यात यश आले आहे.

- Advertisement -