या तीन वस्तू वापरून घरच्या घरी बनवा

बाजारात अनेक body lotion उपलब्ध आहेत परंतु घरच्या घरी body lotion तयार करून आपण वापरल तर ते त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरत आणि म्हणूनच घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने body lotion कस बनवायच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.