Thursday, October 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माऊलीच्या ट्रेलरची बॉलीवूडलाही भुरळ

माऊलीच्या ट्रेलरची बॉलीवूडलाही भुरळ

Related Story

- Advertisement -
अभिनेता रितेश देशमुखच्या माऊली चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळालीच पण बॉलीवूडच्या कलाकारांनीही ट्रेलरला पसंती दिली आहे. खुद्द दबंग खानने ट्रेलर सोशिअल मिडियावर शेअर केला आहे
- Advertisement -