घरव्हिडिओवर्ल्ड टॉयलेट डे | अक्षय कुमारने दिला स्वच्छतेचा संदेश

वर्ल्ड टॉयलेट डे | अक्षय कुमारने दिला स्वच्छतेचा संदेश

Related Story

- Advertisement -

वर्ल्ड टॉयलेट डेच्या निमित्ताने अक्षय कुमारने आज एका कार्यक्रमात स्वच्छतेची पुन्हा एकदा आठवण करुन दिली आहे. टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमातून शौचालयाचे महत्व अक्षय पटवून दिले होते. यावेळी सिनेमाची आठवण करुन देत त्याने स्वच्छतेचा संदेश दिला.

- Advertisement -