Sunday, January 23, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बुस्टर डोस कसा, कधी आणि कुठे मिळेल? जाणून घ्या सविस्तर

बुस्टर डोस कसा, कधी आणि कुठे मिळेल? जाणून घ्या सविस्तर

Related Story

- Advertisement -

कोरोनाला आळा घालण्यासाठी देशभरामध्ये लसीकरण मोहीम राबवली जात आहे. दरम्यान आजपासून (10 जानेवारी ) कोरोना लसीचा बुस्टर डोस देण्यास सुरूवात झाली आहे. मात्र बुस्टर डोस बाबतीत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत. बुस्टर डोस बाबातीत सर्व महिती जाणून घेऊयात

- Advertisement -