घरव्हिडिओबोरीवली- प्लॅटफॉर्म नंबर ३ चे गेट बंद

बोरीवली- प्लॅटफॉर्म नंबर ३ चे गेट बंद

Related Story

- Advertisement -

बोरीवली पश्चिमेकडील प्लॅटफॉर्मचे गेट नंबर ३ अचानक बंद करण्यात आले. यामुळे नागरिकांचा गोधळ उडाला. नागरिकांच्या प्रश्नांना नीट उत्तर न दिल्यामुळे रेल्वे पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. मात्र अचानक गेट नंबर ३ का बंद करण्यात आले याबद्दल माहिती मिळाली नाही.

- Advertisement -