Saturday, September 24, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये आदिवासी दिनाचा उत्साह

बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये आदिवासी दिनाचा उत्साह

Related Story

- Advertisement -

आदिवासी दिनानिमित्त बोरिवलीतील संजय गांधी उद्यानात आदिवासी समाजाने भव्य मिरवणूक काढून हा दिवस साजरा केला. जागतिक आदिवासी दिनी आदिवासींचे पारंपरिक नृत्य आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, मालाड, दहिसर अशा अनेक भागातील शेकडो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला. आदिवासी बांधवांचे पारंपरिक तारपा या नृत्य प्रकारावर ठेका धरण्यात आला. आदिवासी पुरुष, महिला, तरुणांनी पारंपरिक पद्धतीने हा दिवस साजरा केला

- Advertisement -