ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे फायदे जाणून घेऊया

ब्रह्म मुहूर्तावेळी पूजा-पाठ करत असाल तर तुमची प्रार्थना थेट देवापर्यंत पोहचली जाते असे ही मानले जाते. तर पाहूयात ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की काय? तसेच या वेळेत उठण्याचे काय फायदे होतात त्याबद्दल अधिक माहिती.