घरव्हिडिओब्रम्हास्त्र लोगो लाँच

ब्रम्हास्त्र लोगो लाँच

Related Story

- Advertisement -

दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या आगामी ब्रम्हास्त्र या चित्रपटाचा लोगो थोड्या हटके पद्धतीने लाँच करण्यात आला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभ मेळ्यात या चित्रपटाचा लोगो रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि नागार्जून यांच्या उपस्थितीत लाँच झाला आहे. स्काय शोच्या माध्यमातून हा लोगो रिवील केला असून त्याचा पहिला एनिमेटेड लुकदेखील प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

- Advertisement -