Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अर्थसंकल्पात नक्की मुंबईसाठी काय?

अर्थसंकल्पात नक्की मुंबईसाठी काय?

Related Story

- Advertisement -

महाविकासआघाडी सरकारमध्ये एकट्या मुंबईतून दोन मंत्री आहेत. खुद्द मुख्यमंत्री देखील मुंबईचेच आहेत. त्यामुळे मुंबईसाठी यंदा भरीव तरतूद होणार अशी अटकळ बांधली जात होती. त्यात आदित्य ठाकरेंकडे पर्यटन खातं असल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने मुंबईसाठी काहीतरी घोषणा होणार हेही म्हटलं जात होतं. झालंही तसंच!

- Advertisement -