Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु

इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु

Related Story

- Advertisement -

उल्हासनगर इथे एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कॅम्प नंबर २ मध्ये असलेल्या साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून थेट तळ मजल्यावर पडला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.

- Advertisement -